ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी हा व्हीडिओ नक्कीच पहावा, वाहनात आलेल्या बिघाडामुळे वाहन चालकच गाडीत नेमका काय बिघाड झाला आहे हे बघण्यासाठी उतरला असता अचानक गाडी स्वताहून चालू झाली आणि हा अपघात घडला. सोशल मीडिया वर ह्या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी सतर्क रहावे.
राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार – दीपक केसरकर
राज्य सरकारने राज्यातील सर्व सर्व शाळांच्या शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार...











