Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात कुठे ही गाय,बैल आजारी वा जखमी अवस्थेत दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन

Sep 15, 2022

मनमाड शहरात विविध परिसरात गोवंश जखमी अवस्थेत अथवा आजारी निदर्शनास आल्यास कृपया खालील भ्रमण ध्वनी वर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सनी फसाटे-8554021005
(बुधलवाडी परिसर)
अरविंद काळे-7020928539
(शिवाजी नगर परिसर)
छोटू राऊत-8329619399
(हूडको परिसर)
रवि निकम-8999045017
(चंदनवादी परिसर)
पवन पवार-9284431234
(डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर)
मुजीब शेख-9665482747
(हुसेनी चौक परिसर)
आकाश चावरीया-8788467737
(पंचवटी परिसर)
सोहेल पटेल-8484833319
(इदगा परिसर)
उमेश झोडपे-9049121859
(कॅम्प परिसर)
राज परदेशी-9511218503
(भारत नगर परिसर)
शाम घुगे-7083298986
(हनुमान नगर परिसर)
सागर खरे-7020928549
(52 नंबर परिसर)
अर्जुन सोनवणे-8484880924
(नेहरू भवन परिसर)
प्रताप निस्ताने-9096839419
(गांधी चौक परिसर)
अमोल दंडगव्हाळ-8087296362
(I U D P परिसर)
कुणाल भालेराव-9881431143
(कॉलेज परिसर)

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य  दैवत प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

मनमाड शहराचे आराध्य दैवत प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्री...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी च्या शेख, निते, बागुल यांची नाशिक जिल्हा क्रिकेट अंडर 14 संघाच्या संभावित यादीत निवड

भूमी क्रिकेट अकॅडमी च्या शेख, निते, बागुल यांची नाशिक जिल्हा क्रिकेट अंडर 14 संघाच्या संभावित यादीत निवड

मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु हसन शेख, गौरव निते व राजरत्न बागुल यांची नाशिक जिल्हा...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]