सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मनमाड शहरात लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत
मनमाड : ( योगेश म्हस्के)आज पासुन गणेशोत्सवास सुरवात झाली असुन , शहरातील गणेश भक्तांकडुन आपल्या...











