सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दिवाळी सुट्टीतील आकाशकंदील तयार करणे कार्यशाळेतून नवनिर्मितीचा अभिनव उपक्रम
नांदगाव : मारुती जगधने नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही.जे.हायस्कूल येथे पर्यावरण पूरक...











