Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

Sep 18, 2022

मनमाड शहरातील रामगुळना नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सुचित करण्यात येते की, दुपारपासून शहरात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्याने नदीस पूर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी तात्काळ नदीकाठापासून दूर जावे. अशा नागरिकांची मनमाड शहरातील गुरुद्वारांमध्ये गुरुद्वारा प्रबंधक श्री बाबा रणजीत सिंग यांनी राहण्याची व भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

सहाय्यक पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पोलीस स्टेशन

अजून बातम्या वाचा..

ज्युनिअर इंजिअरिंग परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल डायमंड पगारे यांचा सत्कार !

मनमाड शहरातील डायमंड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तसेच रेल्वे कंझुमर...

read more

मनमाड़ सार्वजनिक वाचनालय तर्फे वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने 433 पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी खुली !

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व साहित्य परंपरेमध्ये मानाचे,गौरवाचे स्थान...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]