Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ज्युनिअर इंजिअरिंग परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल डायमंड पगारे यांचा सत्कार !

Oct 16, 2021

मनमाड शहरातील डायमंड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तसेच रेल्वे कंझुमर सोसायटीचे चेअरमन रत्नदीप पगारे यांनी रेल्वेच्या सिएनडब्लू मॅकनिकल विभागाच्या अवघड अश्या ज्युनिअर इंजिअरिंग परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

ज्येष्ठ कामगार नेते अनिलदादा निराभवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. समाजसेवक विलास (पिंटूमामा) कटारे, पत्रकार अमोल खरे, निलेश वाघ, कामगार नेते सुनील मायर, पंडित सानप, विक्की सुरवसे, पंकज सुरडे, केतन जाधव, पंकज जाधव आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी रत्नदीप पगारे यांच्या कार्याचा गौरव केला. यापुढेही सामाजिक काम सुरू ठेवण्याचा निर्धार रत्नदीप पगारे यांनी व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]