loader image
[ays_poll id=7]

संत बार्णबा माध्यमिक हायस्कुल येथे पोषण माह २०२२ अंतर्गत विद्यार्थ्यानी निबंध स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला -वैशाली कातकाडे अंगणवाडी सेविकाताई

Sep 19, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २. अंगणवाडी क्र. ६८. मनमाड विभाग येथील सेविकाताई वैशाली कातकाडे ,रंजना कातकाडे मदतनिस ताई यांनी १ ते ३० सप्टेंबर २०२२ या अनुशंगाने संत बार्णबा शाळेतील शिक्षक वर्ग याच्यां सहकार्याने पोषण माहच्या चार थीमनुसार निबंध स्पर्धा आयोजित केली.निबंध स्पर्धेत २९ विद्यार्थ्यानी उत्स्फुर्तपणे भाग घेतला यामुळे मुलांच्या कला गुणांना वाव मिळाला तसेच त्यांचे मत मांडता आले. श्री.कराड सर व श्री.गरुड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.खरं तर नाविन्यपुर्ण विषय असुन देखील मोठ्या उस्फुर्तपणे विद्यार्थ्यानी सहभाग नोदंविला,शिक्षकांनी ही या उपक्रमाचे केले कौतुक – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२.

अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.