Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती: आजची आवक

Sep 19, 2022

उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1228 सरासरी- 1090
2 नंबर – 500 ते 1000 सरासरी- 850
गोल्टी – 200 ते 500. सरासरी- 400
खाद / चोपडा – 100 ते 345
लिलाव झालेली वाहने – 165 नग

सोमवार दि. 19/09/2022
धान्य लिलाव* (एकच सत्र)

मुग
कमी – 6401 जास्त – 7571 सरासरी – 7150
बाजरी
कमी – 1899 जास्त – 2100 सरासरी – 2055
चना
कमी – 3801 जास्त – 4896 सरासरी – 4552
मका
कमी – 2361 जास्त – 2361 सरासरी – 2361
कुळीद
कमी – 7952 जास्त – 7952 सरासरी – 7952
चवळी
कमी – 3400 जास्त – 3400 सरासरी – 3400
धने
कमी – 8500 जास्त – 8500 सरासरी – 8500

सोमवार दि.19/09/2022
कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र)

उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1228 सरासरी- 1090
2 नंबर – 500 ते 1000 सरासरी- 850
गोल्ती – 200 ते 500 सरासरी- 400
खाद/ चोपडा – 100 ते 345 सरासरी- 250
लिलाव झालेली वाहने – 193 नग

संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला

टीप – शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी फक्त रोख स्वरुपात स्विकारावे, रोख स्वरुपात पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी.*
——————————————————-
अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
👉https://www.apmcmanmad.com
💎शेतकरी सुखी तर जग सुखी💎

अजून बातम्या वाचा..

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे.  नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे. नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा...

read more
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

मनमाड - भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात...

read more
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]