loader image
[ays_poll id=7]

मनमाड पूरग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी : शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांची मागणी

Sep 21, 2022

रविवारी आणि सोमवरी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा – पांझण नदीला पुर आल्याने नदी काठी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काल पूरस्थितीची पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक आणि मनमाड शहर शिवसेनेच्या पदाधिकांऱ्यानी केली. पूरग्रस्थानां समक्ष भेटून त्यांची विचारपूस करीत अत्यावश्यक वस्तू ,किराणा सामान वाटप करण्यात आले.

महापुराच्या पार्श्वभूमीवर पुढील काळातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी नगरपरीषद प्रशासनाने नदीकाठी असलेला मलबा दोन्ही बाजूने काढून घेण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी प्रशासनाला केले, प्रशासनाने हे काम न केल्यास मनमाड शहर शिवसेना स्वखर्चाने हे काम हाती घेईल.तसेच शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी.असे गणेश धात्रक यांनी पत्रकाराशी बोलतांना सांगीतले.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, प्रमोद पाचोरकर,कैलास भाबड, पंडीत सानप , सुभाष दरगुडे , कैलास गवळी, लियाकत शेख , संतोष जगताप, शैलेश सोनवने, संजय कटरीया, मुराद शेख, इरफान शेख , मुक्ताबाई नलावडे , रेणुका जयस्वाल , किरण शिंदे , अंकुश गवळी,लिलाबाई राऊत, दिनेश केकाण, स्वराज देशमुख,जावेद मन्सूरी,आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.