हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
क्रांतीनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
नांदगाव सोमनाथ घोगांणे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज क्रांतीनगर ग्रामपंचायत येथील...











