हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कंटेनर सह गोवा बनावटीचा १ कोटीचा मद्य साठा जप्त
नांदगाव सोमनाथ घोगांणे सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित...









