loader image

गिरणानगर ग्रामपंचायत चे सरपंच उप सरपंच सह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Aug 20, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरालगत असलेल्या गिरणानगर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.अनिता राहुल पवार व उप सरपंच अनिल म्हसू आहेर यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आज आमदार निवासस्थानी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी बोलतांना आमदार सुहास कांदे यांनी कांदे कुटुंबीय व शिवसेना परिवारावर विश्वास ठेऊन मोठ्या संख्येने पक्षात केल्याबद्दल आभार मानले. आज पासून मी प्रत्येक सूख दुःखात आपल्या सोबत राहील असा विश्वास दिला. तसेच गिरणानागर ग्रामपंचायत मध्ये विकास कार्य करताना आपल्याला जी जी मदत लागेल, जेजे विकास कार्य करायचे असेल याची यादी द्या आपण त्वरित सर्व कामे सुरू करू असेही आश्वासित केले.
प्रवेश करणाऱ्यांची नावे
सरपंच सौ.अनिता राहुल पवार, उप सरपंच अनिल म्हसू आहेर, राहुल पवार, रवींद्र पवार, गणेश आढाव, अनिल आहेर, बंडू शिंदे, अनिल सोर, विजय सोर, आनंद आहेर, सागर पवार, भाऊसाहेब महाजन, मंगेश सरोदे, देवेंद्र सोनावणे, बापू पवार, संदीप शेवाळे, सतीश शेवाळे, तेजस पवार, संदीप खैरनार, यांनी प्रवेश केला.
या प्रसंगी युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, प्रमोद भाबड, किरण आण्णा कांदे, भावराव बागुल, किरण देवरे, काशिनाथ देशमुख, संदीप खैरनार, सुनील जाधव, दीपक भाऊ मोरे, रमेश मामा काकळीज, शशी सोनवणे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.