हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
बघा व्हिडिओ – गोदावरीचा राजा गणेशाची स्थापना
मनमाड सीएसटी सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये आज मनमाड येथून गणपत्ती बाप्पा विराजमान झाले आहे. गेल्या २५...











