हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
मनमाडच्या नामांकित सिद्धी क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मनमाड शहरात कार्यरत असलेल्या सिद्धी क्लासेसचा दरवर्षीप्रमाणे याही...








