हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
नांदगावला आशा वर्कर यांचे पंचायत समिती वर तिव्र धरणे आंदोलन
नांदगाव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनने आशा गट...











