हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
बोलठाण येथील उर्दू शाळेला आमदार कांदे यांच्या माध्यमातून वीज रोहीत्र
तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बोलठाण येथील उर्दू शाळेच्या विदयार्थ्यांच्या शिक्षणाची वीज...











