loader image
[ays_poll id=7]

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : सचिन कुमार पटेल यांचे आवाहन

Sep 21, 2022

जाहिर सुचना
मनमाड शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.

शहराला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणाचा सांडवा वैगेरे फुटलेला नाही. व धरण क्षेत्रात कोणत्याही प्रकारची हानी देखिल झालेली नसून धरण क्षेत्रातील पश्चिम बाजुकडील गावाकडे अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यां नद्यांचे पाणी धरण क्षेत्रात येत असल्याने सांडव्यातून हे पाणी जोरात वाहत आहे.

तरी सर्व नागरिकांनी यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही खोट्या बातम्या व अफवांना बळी पडू नये. अशा अनाधिकृत बातम्या प्रसारीत करू नये. असे झाल्यास किंवा कोणी खोटी माहिती प्रसारित केल्यास अशा नागरिकांविरुद्ध फौजदारी अथवा योग्य ती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.