loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्षपदी अशोक रघूनाथ (खैरणार) पाटील

Sep 22, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिक येथे भुजबळ फॉर्म वर अखिल भारतीय समता परिषद चे संस्थापकीय अध्यक्ष माजी उपमुख्यंमंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने प्रदेश अध्यक्ष दिलीप खैरे,समाधान जेऊरकर,बाळासाहेब कर्डक, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, महिला जिल्हा अध्यक्ष पुजाताई आहेर, कविता कर्डक आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुका अध्यक्ष पदी अशोक रघूनाथ पाटील यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. माजी आमदार पंकज भुजबळ यांचे स्विय सहाय्यक विनोद शेलार, संपतराव पवार,सचीन जेजूरकर, सागर आहेर,शंकर शिदें ,माणीक बाविस्कर,
सोमनाथ पाटील, प्रसिद्व कांदा व्यापारी मुंकूंद (बाबा) खैरणार आदी समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.