loader image
[ays_poll id=7]

पानेवाडी येथे जनावरांच्या मृत्यूने खळबळ ; बळीराजा धास्तावला

Sep 22, 2022

आधीच जास्त पडणाऱ्या पावसामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आता जनावरांना कोणत्या तरी संसर्गाने ग्रासले असून यात लंपी या विषाणुजन्य आजाराचा संशय व्यक्त केला जात असला तरी मात्र पशुधन मालक चिंतेत सापडला असून पानेवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या दोन गायी एक वासरु अशा तीन जनावरे अचानक मरण पावल्याने ते संकटात सापडले आहे.
येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील नवनाथ वाळूबा सांगळे यांची नऊ महिन्याची गाभन गाय अचानक मरण पावली.तर सुरेश कांदळकर यांची एक गाय आणि वासरु यांचा ही मृत्यु झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.दरम्यान बेजगाव,एकवई,नागापुर आदि भागातील गांवामध्ये गायी,म्हशी जनावरे असून त्यामुळे दुग्ध व्यवसाय आहे.मात्र जनावरावर लंपी सारखा आजार आल्याने सदर जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने अनेक शंका उपलब्ध केल्या जात आहे.
तर या आजारामुळे अचानक जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने पशुधन मालकांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे या आजाराबाबत पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांसह पशुधन मालकांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.