loader image
[ays_poll id=7]

फेडरेशन कप अंडर 19 कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या पै.शुभम आचपळे ला रौप्य पदक

Sep 22, 2022

आज जसोला दिल्ली येथे झालेल्या फेडरेशन कप अंडर 19 कुस्ती स्पर्धेत मध्ये मनमाड शहरातील सावरकर नगर जिमखाना,हुडको येथील व्यायाम शाळेतील युवा पैलवान पै .शुभम आचपळे मनमाड़ याने 51किलो गटात रौप्य पदक जिंकुन एक ऐतिहासिक विजय नाशिक जिल्ह्याला मिळवुन दिल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. शुभम यास सावरकर नगर जिमखान्याचे आधारस्तंभ श्री साईनाथ भाऊ गिडगे वस्ताद महादेव मेटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.