loader image
[ays_poll id=7]

स्वच्छता पंधरवडा – मनमाड रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान रॅली

Sep 23, 2022


भुसावळ मंडल व मनमाड रेल्वे स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान पंधरवडा अंतर्गत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे स्वच्छता अभियान रॅली मनमाड रेल्वे स्थानक परिसरात काढण्यात आली होती.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे,C.H.I राधेश्याम सहारे,C.H.I. श्रीकांत भामरे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सिनियर सेक्सन इंजिनिअर सुधीर अडकमोल, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन परिसरात सफाई करण्यात आली व रेल्वे स्टेशन ते सहाय्यक अभियंता कार्यालय, मनमाड पर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली.
रॉलीचे आयोजन किरण अहिरे, विनोद झोडपे, राजेंद्र सोनवणे, राकेश ताठे, राहुल शिंदे, संदिप धिवर,नवनाथ जगताप,सुनिल जगताप,पिटु संसारे, सुनिल सोनवणे, हनुमान अहिरे, राजेंद्र सोनवणे, गणेश केदारे, विकास अहिरे, प्रशांत मोरे, रूपेश साळवे, संदिप अहिरे, वरूण म्हसदे, अरुण पगारे,अर्जुन बागुल, मनोज गावंडे, सतिश झाल्टे, आदी ने केले.
यावेळी रेल्वे सफाई कामगार व असोसिएशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.