
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक- २ ,अंगणवाडी क्र.११,त्रिमुर्ती चौक ,सिडको नाशिक येथे पोषण माह सप्टेंबर २०२२ अंतर्गत नोंदीत लाभार्थांचा प्राथमिक लाभार्थी गट व द्वितीय लाभार्थी गट (काळजीवाहक) या दोन स्वतंत्र वयोगटाकरीता “स्वस्थ बालक स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले ,प्रमाणपत्राचे वाटप करुन ,उपस्थित सर्व बालकांना पारितोषिक वाटप करुन सन्मानित करण्यात आले.उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
.या स्पर्धेचे आयोजन अंगणवाडी सेविका ताई गिरीषा खोडके, मदतनिसताई सरला सागंळे यांनी केले .












