loader image
[ays_poll id=7]

मनसेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांचा वाढदिवस साजरा

Sep 23, 2022


महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मनमाड शहर कार्यकारणी तर्फे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने,शासकीय रुग्णालयात मोफत केस पेपर वाटप,फळ वाटप,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग येथे विद्यार्थ्यांना 1000 लिटर ची पाण्याची टाकी, विद्यार्थ्यांना वही वाटप व गोरगरीब शेकडो महिलांना वस्त्रदान करण्यात आले कार्यमास प्रमुख पाहुणे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर नाशिक श्री अशोक भाऊ मुर्तडक, महिला आघाडी सुजाताई ढेरे प्रदेशाध्यक्ष, श्री नामदेवराव पाटील नगरसेवक नाशिक,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष,श्री संदीप भाऊ भवर,कौशल भाऊ पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार,कामिनीताई दोंदे जिल्हाध्यक्ष नाशिक,पद्मिनीताई वारे जिल्हाध्यक्ष, अक्षरा घोडके शहराध्यक्ष नाशिक,वैशालीताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्रीताई केदारे,तालुकाध्यक्ष रोहिणी ताई गागरे शहराध्यक्ष मनमाड,सुवर्णाताई सांगळे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरूड व सर्व मनमाड शहर पदाधिकारी व सहकारी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.