loader image
[ays_poll id=7]

शहरात पुन्हा दोन दुचाकींची चोरी

Sep 24, 2022

गत काही महिन्यां पासून मनमाड शहर परिसरात सातत्याने दुचाकी चोरांचा सुळसुळाट असतानाच शहरातील गायकवाड चौक आणि कॅम्प विभागात अशा दोन ठिकाणी दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरीला गेल्याचा प्रकार घडला.

मनमाड – येवला रोड लागत असलेल्या कॅम्प विभागात राहणारे विनोद मुक्तानंद जगताप यांच्या घरासमोर लावलेले दुचाकी क्रं. एमएच ४१ एवाय ८९१७ अज्ञात चोरट्याने चोरून नेली तर दुसऱ्या घटनेत शहरातील गायकवाड चौक येथे राहणारे रमेश राजाराम बोरसे यांच्या घरासमोर हँडल लॉक करून लावण्यात आलेली दुचाकी क्र. एमएच ४१ एन ३१०४ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. असे मनमाड परिसरात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.