loader image
[ays_poll id=7]

खरे दाम्पत्याचा सत्कार

Sep 24, 2022


मनमाड वर्कशॉप मधील बी.टी.एस.ग्रुप मधील सदस्य राजू खरे यांची कारखाना मध्ये सिनियर सेक्सन इंजिनिअर पदी पदोन्नती मिळल्याबद्दल व लिटिल लॅम्ब प्राथमिक शाळा मनमाड च्या शिक्षिका सौ. जयश्री राजू खरे यांना ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन (नाशिक) तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल बी.टी.एस.ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.

राजू खरे यांचा मनोज गाजरे यांनी केला व शिक्षिका सौ जयश्री खरे यांचा सत्कार सौ.मनिष साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिरुड यांनी केला.यावेळी मुन्नावर पठाण,हेमंत माळी, बाळासाहेब पवार, अमोल साळवे, बापुसाहेब अवारे, मेघनाद गायकवाड, भारत गुंड, मनिष साळवे, रमेश सिन्हा, गिरीश पाटील, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.