loader image
[ays_poll id=7]

पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी गाव नाशिक येथे गर्भवती महिलां आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ याविषयी करण्यात आली जनजागृती – सुज्ञा खरे एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक – २

Sep 25, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी क्र.१० मोरवाडी गाव नाशिक येथे शितल बाविस्कर सेविका ताई ,,जिजाबाई मोरे मदतनिस ताई यांनी महिला आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपार्थ तसेच THR या पासुन बनवलेले खाद्यपदार्थ याची माहिती दिली,खरं तर हंगामी स्थानिक पारंपारिक भाज्या,फळे,फळभाज्या वापरुन बनवलेल्या खाद्यपदार्थ्याची माहिती दिली.

नुसते महागडे अन्नपदार्ध ,तेलकट पदार्थ खाणे म्हणजे योग्य आहार नव्हे ,तर स्थानिक उपलब्ध ,भाज्या ,फळभाज्या इतर अन्नघटकांचा योग्य प्रमाणात योग्य रीतीने वापर करणे होय याविषयी माहिती दिली. आहार बनवितांना,खातांना स्वच्छता खुप महत्वाची आहे.स्थानिक आहार पारंपारिक आहाराचे सेवन केल्यास आपले आरोग्यास अनेक फायदे होतात हे उपस्थित महिलांना पटवुन दिले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.