loader image
[ays_poll id=7]

मनमाड च्या वेटलिफ्टींग खेळाडूंना साहित्यासाठी मनसे तर्फे आर्थिक पाठबळ

Sep 25, 2022

मनमाड – गुरुवार ‌दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्री प्रवीण व्यवहारे सर यांना त्यांच्या गोल्ड मेडलीस्ट, सिल्वर मेडलीस्ट मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरूड त्यांची पत्नी व मुलगी यांच्यातर्फे एक विशिष्ट रक्कमेचा चेक प्रदेश सरचिटणीस माजी महापौर नाशिक माननीय श्री अशोक भाऊ मुर्तडक, महिला आघाडी सुजाताई ढेरे प्रदेशाध्यक्ष, माननीय श्री नामदेवराव पाटील नगरसेवक नाशिक,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष माननीय श्री संदीप भाऊ भवर,कौशल भाऊ पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार,कामिनीताई दोंदे जिल्हाध्यक्ष नाशिक,पद्मिनीताई वारे जिल्हाध्यक्ष,जिल्हाउपाध्यक्ष नाना विसपुते,चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ शिंदे,अक्षराताई घोडके नाशिक,वैशालीताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष, भाग्यश्रीताई केदारे, रोहिणीताई मनमाड शहराध्यक्ष गागरे केदारे, सुवर्णाताई सांगळे यांच्या हस्ते देण्यात आला.खेळाडूंचे फक्त सत्कार करून त्यांना मदत होणार नाही त्यासाठी प्रत्येकाने थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत केली तर आपल्या मनमाड शहरात खेळाडूंसाठी त्यांना उपयोगी लागणारे सामग्री घेता येईल व शहरातून अंतराष्ट्रीय खेळाडूंची संख्या वाढेल व शहराचे नावलौकिक होईल असे महाराष्ट्र ‌नवनिर्माण सेना मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.