loader image
[ays_poll id=7]

सी.आर.एम.एस. तर्फे उम्मीद कार्ड शिबिर संपन्न

Sep 25, 2022


सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा व ओपन लाईन शाखेतर्फे रेल्वे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी उम्मीद कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मनमाड शहरातील रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी जेष्ठ नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळेस उम्मीद कार्ड संदर्भात  रजिस्ट्रेशन करून सबमिशन करण्यात आले व त्यांच्या मेडिकल कार्ड संबंधीच्या समस्या जाणून निवारण या ठिकाणी करण्यात आले व याप्रसंगी शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार,वर्किंग चेअरमन महेंद्र चौतमल, खजिनदार मुक्तार शेख,तसेच ओपन लाईनचे चेअरमन आनंद गांगुर्डे, सेक्रेटरी मोहम्मद इरफान,नाना भालेराव, सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ संसारे, युवा चेअरमन दिपक जाधव, गणेश हाडपे प्रीतम मंत्री वर्किंग चेअरमन अरुण कलवर, युवा चेअरमन वैभव कापडे,जमिल शेख, अक्षय माकुने,शिवाजी जाधव,हेमंत सांगळे,प्रशांत ठोके, सुनील शिंदे, नंदू कदम, गिरीश पाटील, अजहर तांबोळी,संदीप पाटील, गफ्फर सय्यद,दत्तू बत्तीशे, हेमंत माळी,प्रवीण भालेराव, अनिल केदार आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.