loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत सँम मँम बालकांची श्रेणी वर्धन होण्यासाठी मनमाड रमाबाई नगर १ येथे राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२.

Sep 26, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२. अंगणवाडी क्र. ७२ रमाबाई नगर १ मनमाड विभाग.पोषण महा २०२२ अंतर्गत सँम मँम बालकांची श्रेणीवर्धन होणेसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. अंगणवाडी सेविका कांचन भारंबे ,मदतनिस मिनाक्षी अहिरे यांनी अंगणवाडीत ह्या सत्राचे आयोजन केले. सर्व प्रथम अंगणवाडीत सँम, मँम बालकांची वजन,उंची घेण्यात आली. त्यांची श्रेणी निश्चित करुन अमायलेज युक्त पिठाची पाककृती विषयी प्रात्यक्षिक दाखवुन,उपस्थित महिलांना पिठ कसे तयार करायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पिठाचा वापर कसा करायचा याविषयी माहिती दिली. बालकांच्या आहारासोबत स्वछता ,लसिकरण ही तितकेच महत्वाचे आहे. विविध प्रकारचा आहार बालकांना बनवुन द्यायचा आहे,बाहेरील जंक फुड टाळायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.