loader image
[ays_poll id=7]

पोषण माह २०२२ अंतर्गत अंगणवाडीत पौष्टीक पाककृतीचे आयोजन , या नाविन्यपुर्ण उपक्रमात महिलांनी नोंदविला सहभाग-शितल गायकवाड एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Sep 26, 2022


पोषण महा २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२अंगणवाडी क्र.६८. आनंदवाडी मनमाड विभाग येथे अंगणवाडी सेविका ताई वैशाली कातकाडे आणि मदतनिस ताई रंजना काकड यांनी पाककला स्पर्धेचे आयोजन केले. विभागातील महिलांनी उपलब्ध साहित्याचा वापर करुन कमी खर्चात परंन्तु अतिशय पौष्टीक अशा पाककृती बनवुन आणल्या,त्या सर्वच लाभार्थ्यासाठी खुप उपयुक्त अशा आहेत.. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला कार्यक्रमासाठी आशा सेविका रत्ना केदारे यांनी उपस्थित राहुन महिलांचे कौतुक केले. पोषण आहाराचे महत्व सांगितले. मुलांना घरातील विविध प्रकारचा आहार बनवुन खाऊ घालवा या विषयी माहिती दिली..


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.