loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती मध्ये नवीन मका लिलावाला सुरुवात

Sep 26, 2022


आज दि. 26/09/2022 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन मका लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लिलावासाठी चालू हंगामात मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणणाऱ्या मका शेतमालधारक मळगाव येथील शेतकरी छगन मोतीराम आहेर यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाजार समिती मध्ये तीन ट्रॅक्टर ओली मका आवक झाली होती. बाजारभाव दर 1776 ते 2211 याप्रमाणे निघाले. यावेळी व्यापारी मनोज पाटणी, प्रतीक बंब, कुणाल लुनावत व बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड, अधिकारी साहेबराव ठाकरे, बळीराम गायकवाड, नानासाहेब उगले, साहेबराव घुगे, सूर्यभान काजिकर, बापू जाधव, गणेश कवडे आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.