एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी क्र.६२, लक्कड कोट येवला विभाग येथे प्रमिला मेघे सेविका ताई ,, मदतनिस ताई यांनी महिला आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपार्थ तसेच THR या पासुन बनवलेले खाद्यपदार्थ याची माहिती दिली,खरं तर हंगामी स्थानिक पारंपारिक भाज्या,फळे,फळभाज्या वापरुन बनवलेल्या खाद्यपदार्थ्याची माहिती दिली.उपलब्ध ,भाज्या ,फळभाज्या इतर अन्नघटकांचा योग्य प्रमाणात योग्य रीतीने वापर करणे तसेच. आहार बनवितांना,खातांना स्वच्छता खुप महत्वाची आहे.स्थानिक आहार पारंपारिक आहाराचे सेवन केल्यास आपले आरोग्यास अनेक फायदे होतात हे उपस्थित महिलांना पटवुन दिले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











