loader image
[ays_poll id=7]

नांदगाव न्यू इंग्लिश स्कुल मध्ये आढळला सहा फूट धामण जातीचा साप

Sep 27, 2022


सोमनाथ घोंगाणे 

नांदगाव
शहरातील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये आज दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा चालू असताना ऑफिस मध्ये एक मोठा साप जाताना दिसला मुख्याध्यापक मार्कड सर सुपेकर सर सपकाळे सर यांच्या लक्ष्यात येताच सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे तात्काळ पोहोचले आणि बघितलं तर ऑफिस मध्ये कपाटाखाली धामण जातीचा बिनविषारी साप होता मोठया शिताफीने त्या धामण जातीच्या सापाला कपाटाखालून बाहेर काढून बरणीत बंद केलं शाळेतील मुले खूप घाबरलेल्या स्थितीत होते सर्पमित्र विजय बडोदे यांनी मुलांना थोडक्यात सापा बद्दल माहिती देऊन भयमुक्त केले . सर्पमित्र बडोदे यांच्या या कामगिरी बद्दल न्यु.इंग्लिश या शाळे कडून त्यांचे आभार मानून त्यांना प्रमाणपत्र दिले.
सर्पमित्र बडोदे यांनी या धामण जातीच्या सापाला नांदगाव वनविभागाच्या कार्यालयातनोंद करून लांब निसर्गमुक्त जंगलात सोडून दिले .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.