loader image
[ays_poll id=7]

“शारदीय नवरात्रोत्सव” ….. आज दुसरी माळ

Sep 27, 2022

योगेश म्हस्के

मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा दुसरा दिवस, नवरात्री उत्सव सर्व ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

आज आपण मनमाड येथील छोटा गुरुद्वारा मागील श्री सप्तशृंगी माता मंदिर पाहुया , श्री सप्तशृंगी मंदिराला यंदा 30 वर्ष पुर्ण झाले असुन , मंदिर परिसर हा शांत आणि प्रसन्न आहे. नवरात्री मध्ये मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते , नवरात्री उत्सवा मध्ये रोज सायंकाळी विविध मान्यवरांचे हस्ते आरती करण्यात येत असते. शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.