loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आर पी आय आठवले गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राजाभाऊ आहीरे

Sep 27, 2022

मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांची आज नाशिक येथे झालेल्या आर.पी.आय. आठवले गटाच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आर.पी.आय. चे नेते प्रकाश लोंढे यांनी ह्या बैठकीत राजाभाऊ आहिरें यांच्या निवडीची घोषणा केली.

ह्या निवडीचे सर्व थरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.