loader image
[ays_poll id=7]

नाईक यांच्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस ; विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी घेतली भेट

Sep 28, 2022


शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक प्रविण नाईक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात धरणे अंदोलनाला विधान परिषदेचे सदस्य आमदार नरेंद्र दराडे यांनी भेट दिली.ह्या वेळी त्यांनी सांगितले की यापुढे कुठल्याही शिवसैनिकावर कुणाच्या दबावाला बळी पडून जर प्रशासन असे खोटे गुन्हे नोंदवत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही. तसेच हा प्रश्न विधान परिषदेत मांडणार असल्याचे मनमाड च्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिला. जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, दिणेश केकाण,शैलेश सोनवणे, ईरफान शेख, कचरु आव्हाड, लियाकत शेख, आप्पा पदमर,प्रवीण सुर्यवंशी, छोटु धाकराव, दिणेश आव्हाड यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.