loader image
[ays_poll id=7]

ओझर विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार कांदे यांनी केले स्वागत

Sep 28, 2022


मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांचे ओझर विमानतळावर आमदार सुहासआण्णा कांदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. दादाजी भुसे साहेब खा.हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी तथा कळवण प्रांत अधिकारी विकास मीना,सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिक प्रांत अधिकारी वर्षा मीना, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, महानगरपालिकचे उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.