loader image
[ays_poll id=7]

गरोदर महिलांना उपयुक्त मार्गदर्शन सत्र संपन्न

Sep 29, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक २ अंगणवाडी क्रमांक १०० मनमाड विभाग येथे अंगणवाडी सेविका राजश्री निकम आणि पंचशीला शेजवळ मदतनीस यांनी सी.बी.ई कार्यक्रम आयोजित करुन त्यात नवीन गरोदरचे नाव नोंदणी केली. गरोदर स्त्रीयांनी धान्य पालेभाज्या,फळभाज्या या सर्वाचा वापर करुन वेशभुषा करण्यात आली. गरोदर स्त्रीने सर्वप्रथम आपले नाव नोंदणी सरकारी दवाखान्यात करून तिच्या सर्व तपासण्या करून घ्यायच्या, वजन उंचीच्या नोंदी ही बाल संरक्षण कार्डावर करायच्या आहे तसेच लोहयुक्त गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या नियमित घ्यायच्या आहे. T. T. चे इन्जेंक्शन घ्यायचे आहे. सर्व प्रकारचा आहार घेवुन दुपारी दोन तास विश्रांती तसेच रात्रीची झोप घ्यायची आहे, गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले .

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.