loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी मनमाड विभागात करण्यात आली. मुलांची आरोग्य तपासणी आणि गरोदर महिलानां मार्गदर्शन

Sep 29, 2022


एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नासिक २ अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्र.८१ गुरुद्वारा एरिया मध्ये राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२२ निमित्त अंगणवाडीत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. देवरे,डाँ.संगिता काळे ,आरोग्य सेविका गायत्री भुरे उपस्थित होते. यांनी परिसरातील गरोदर महिला तसेच इतर महिला पालक वर्ग हे उपस्थित होते.गरोदर महिलांना आहार व आरोग्य,स्वच्छते विषयी मार्गदर्शन करण्यात आले .गरोदरपणातील संभाव्य धोके टाळण्यासाठी आपला आहार व आरोग्य कसे असावे,आहारात कोणते पदार्थ घ्यावे ” माता सुरक्षित घर सुरक्षित” याविषयी समुपदेशन केले.या कार्यक्रमात परिसरातील गरोदर,स्तनदा,किशोरी उपस्थित होत्या या कार्यकर्माचे आयोजन अंगणवाडी सेविका सिमा चौधरी व मदतनीस मनिषा वाघ यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.