loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी मनमाड विभाग येथे अँनिमिया कँम्पचे आयोजन नांदगाव तालुक्याचे आमदार माननिय श्री. सुहास आण्णा कांदे यांनी दिली भेट

Sep 29, 2022

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी मनमाड विभाग आणि उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमानाने डाँ.जतेंद्र बिरारी(प्रयोग शाळा तत्रंज्ञ) ,निलेश मोरे( समुदेशक ) यांच्या सहकार्याने अँनिमिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले त्या निमित्ताने नांदगाव तालुक्याचे आमदार माननीय श्री. सुहास आण्णा कांदे यांनी अंगणवाडीत भेट दिली. यावेळेस त्यांचा सत्कार अंगणवाडी ताई तर्फे करण्यात आला तसेच माननीय आमदार साहेबांनी अंगणवाडीत राबविण्यात येत असलेल्या पोषण माह २०२२ च्या कामकाजाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.