loader image
[ays_poll id=7]

शनिवारी ईनर व्हील क्लब तर्फे गरबा,दांडिया रास चे आयोजन

Sep 29, 2022


शनिवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी ईनर व्हील ऑफ मनमाड सिटीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्त सर्व वयोगटातील महिला व मुलींसाठी गरबा,दांडिया रास चे भव्य आयोजन करण्यात आले असून प्रत्येकी 50 रूपये प्रवेश फी आकारण्यात येणार असून आकर्षक बक्षिसे ईनर व्हील क्लब तर्फे प्रवेशकर्त्या महिला आणि मुलींना दिली जाणार असून सर्व थरातील फक्त महिलांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन ईनर व्हील क्लब च्या अध्यक्षा सौ.कीर्ती दीपक मकवाने यांसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ठीकाण छोटा गुरुद्वारा
वेळ:संध्याकाळी 6 पासून


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.