loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी गौतम नगर नाशिक विभाग येथे पौष्टीक आहाराचे प्रदर्शन तसेच गृहभेटीच्या माध्यमाव्दारे करण्यात आली. पौष्टीक आहाराविषयी जनजागृती

Sep 29, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्रमांक.२६. गौतम नगर येथे पौष्टीक आहार प्रदर्शन मांडण्यात आले. पोषण माह२०२२अंतर्गत अंगणवाडी सेविका सविता तायडे आणि मदतनिस ताई सविता गवळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून विभागातील महिलांसाठी तसेच बालकासाठी पारंपारिक खाद्यपदार्थांचे म्हणजे पौष्टिक आहाराचे प्रदर्शन मांडले आणि पौष्टिक आहार म्हणजे काय आणि तो कसा घ्यायचा आपले आरोग्य निरोगी कसे राहील याविषयी मार्गदर्शन केले बाहेरील जंक फुड टाळायचे आहे आणि सर्वांनी घरातलेच ताजे अन्नपदार्थ खायचे आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच सेविकाताई मदतनीस ताई यांनी गृह भेटीच्या माध्यमातुनही पौष्टिक आहाराविषयी मार्गदर्शन केले.तसेच स्वच्छ पाण्याचा वापर करणे विषयी माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.