loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी क्रमांक ७२,७४ मध्ये पाक कला स्पर्धा संपन्न

Sep 30, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक २. अंतर्गत अंगणवाडी क्रमांक ७२,७४ येथील अंगणवाडी सेविका कांचन भारंबे,कल्पना बनकर तसेच मदतनिस मीनाक्षीअहिरे यांनी अंगणवाडीत पाककला स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक.श्री. राजेंद्र अहिरे हे उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले आणि त्यांना सुरु असलेल्या पोषण माह सप्टेंबर २०२२ या अनुषगांने राबविले जाणारे विविथ थीम विषयी मान्यवरांना माहिती दिली. भागातील महिलांनी पाककला स्पर्धेत महिलांनी विविध प्राकृतिक करून आणलेल्या होत्या त्याची पाहणी करून त्यांतील सर्वोत्तम पाककृतीचा क्रमांक काढले आणि त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.