loader image
[ays_poll id=7]

शारदीय नवरात्रोत्सव”…. आज पाचवी माळ

Sep 30, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के)आज शारदीय नवरात्रोत्सवाची पाचवी माळ असुन सर्व ठिकाणी नवरात्री उत्सव मोठया भक्तिमय वातावरणात भाविकांकडुन साजरा करण्यात येत आहे.

आज आपण शहरातील इंडियन हायस्कुल जवळ असलेल्या 52 नंबर परिसरात असणाऱ्या श्री धिंगाण परिवार यांची कुलस्वामिनी असलेली श्री कालिका माता मंदिराचे दर्शन घेऊया , श्री धिंगाण परिवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घराच्या परिसरामध्येच श्री कालिका मातेचे मंदिर बांधुन मातेची सेवा करत आहे.दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करून श्री कालिका मातेचा विशेष असा शृंगार करण्यात येत असतो.शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.