loader image
[ays_poll id=7]

पोषण महा सप्टेंबर २०२२ अंतर्गतअंगणवाडी मातोश्री रमाबाईनगर आंबेडकर नगर नाशिक येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला.

Sep 30, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.
अंगणवाडी क्रमांक ३८ मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर नाशिक अंगणवाडी सेविका सौ. ज्योती चौधरी व मदतनीस सौ. वैशाली वाघमारे
अंगणवाडीत अंकुर,आकार,आरंभ याबाबत जनजागृती साठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित पालकांना आपल्या घरातील वस्तू वापरून आपण मुलांना कशा प्रकारे पुर्व शालेय शिक्षण देऊ शकतो. तसेच मुलांना कधी त्यांचे मन दुखावले जाईल असे बोलू नये तुला हे येत किंवा तुला जमणार नाही असे म्हणण्या ऐवजी तुला येईल तु प्रयत्न कर जमेल तुला असे प्रोत्साहन दिले तर मुलांना करून बघण्याची आवड निर्माण होते. तसेच मुलांचा कल कशात आहे. त्याला काय करायला आवडते हे पालकांनी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. मुलांना जबरदस्तीने शिक्षण न देता हसत खेळत त्याच्यांबरोबर वेळ देऊ सुजाण पालकत्व जाणते पालक घरोघरी असले पाहिजे मुलांच्या सर्वागिंण विकासास महत्वपुर्ण माहिती पालकांना देण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.