loader image
[ays_poll id=7]

कमलाबाई कासलीवाल विद्यालयात राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत इंद्रधनुष्य थाळी उपक्रम संपन्न

Oct 1, 2022


राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयात इंद्रधनुष्य थाळी उपक्रम साजरा करण्यात आला.

पोषण महा निमित्ताने इंद्रधनुष्य थाळी मांडणी करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सलाड व त्यापासून मिळणारी जीवनसत्त्वे यावर लहान वयातच मार्गदर्शन करण्यात आले. हा अप्रतिम उपक्रम झाला यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले. बालवयातील या संस्काराने निश्चितच सदृढ, सद्गुणसंपन्न आणि आत्मनिर्भर पिढी घडणार याची १०० टक्के खात्री आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.