loader image
[ays_poll id=7]

संस्कारखेळवाडीत रंगमहोत्सवाची सांगता

Oct 1, 2022

संस्कारखेळवाडीत नवरात्रीचे औचित्य साधून रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सव आयोजनचा प्रमुख हेतू बालकांना रंगांची चांगली ओळख व्हावी ह्या उद्देशाने ह्या m करण्यात आले. पालकांनी आणि बालकांनी ह्या महोत्सवात खूप उत्साह दाखवला.काही पालकांनी त्या रंगांच्या अद्भुत कलाकृती सादर केल्यात पालकांमध्ये असलेली क्रिएटिव्हिटी या रंग महोत्सवाच्या माध्यमातून दिसून आली संस्कार खेळवाडी बालकांना कृतीतून शिक्षण देण्यासाठी असे वर्षभरात विविध उपक्रमाचे आयोजन करत असते या कार्यक्रमाचे आयोजन सौ.कविता आहिरे, सौ.रूपाली गागरे, सौ.वैशाली भोसले, सौ.रुपाली बागुल श्री उमेश कुलकर्णी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.