loader image
[ays_poll id=7]

“शारदीय नवरात्रोत्सव “…. आज सातवी माळ

Oct 2, 2022


 

मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) आज शारदीय नवरात्री उत्सवाचा सातवा दिवस , अनेक देवी मंदिरे आणि नवरात्र मंडळामध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

आज आपण प्रोफेसर कॉलनी येथील श्री धात्रक परिवार यांनी बांधलेल्या श्री अष्टभुजा माता मंदिर पाहुया.श्री अष्टभुजा मंदिर हे अनेक वर्ष पुरातन असुन काही वर्षापुर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मंदिरामध्ये पद्मावती मातेची देखील मुर्ती असुन काही वर्षांपूर्वी श्री धात्रक परिवार यांच्या शेतातील विहीरी मध्ये श्री पद्मावती मातेची मुर्ती मिळाली होती.या दोनही देवीचे रूप अत्यंत प्रसन्न असुन नवरात्री काळामध्ये देवीच्या दर्शनासाठी शहरातील शेकडो भाविकांची गर्दी होत असते. मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर , शांत आणि भव्य असुन देवी मंदीरा शेजारी महादेव मंदिर देखील आहे. नवरात्री काळामध्ये मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करून रोज सायंकाळी हरिपाठ , भजन ,आरती , महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.