loader image
[ays_poll id=7]

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड

Oct 2, 2022


सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी शेतमजूर अंध, अपंग,मतिमंद, अस्थिव्यंग, निराधार, मूकबधिर, कर्णबधिर, ज्येष्ठ नागरिक, विधवा,नवयुवक तरुणांना रोजगार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध सोयीसुविधा सवलती विविध आर्थिक विकास महामंडळ राज्य शासनाद्वारे मिळणारे सर्व कर्जपुरवठा याकरिता अत्यंत जिद्दीने तळमळीने जिव्हाळ्याने सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रकारे लढा उभारून विविध अडीअडचणी व सोयी सुविधा अन्य अत्याचाराविरूद्ध बुलंद आवाज म्हणून स्वाभिमानी सेना, अन्याय अत्याचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघ , महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने सतत कार्य करणारे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, मराठवाडा सह संपर्क प्रमुख, श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची नाशिक जिल्हाध्यक्ष पदी औरंगाबाद येथील सुभेदारी शासकीय विश्राम गृह, येथे राज्यस्तरीय कोअर कमिटी च्या महत्वपुर्ण बैठकी प्रसंगी अध्यक्षस्थानी, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे, संस्थापक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन बोंबले उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे तसेच ना. अब्दुल सत्तार , यांच्या हस्ते जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी उपस्थित मान्यवर,. मा. आ. एम. एम. शेख, सादिकभाई मोमीन, अय्युबभाई जागीरदार,. पंजाबराव वडजे पाटील, हाजी बालमभाई पटेल, वाजेदभाई जागीरदार, हारून मलिक, अ. रशीदभाई ईनामदार, हाजी ईसाभाई कुरेशी, सलीम पटेल वाहेगावकर, सौं. प्रज्ञाताई ढवळे, शेख पाशुभाई पटेल रऊफभैय्या पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फेर – निवडीचे नियुक्तीपत्र देऊन आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, ईम्रान आलम खान, सैय्यद कलीम, तौसिफ़ मुलतानी, आश्रफ मोमीन, सिद्धीक अन्सारी,. ऐकबाल अन्सारी, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, रियाज खान पठाण, भाई मुसा खान, भाई समीर खान, मौलाना मुसताक अन्सारी, अझहरअली शाह, अकील सरदार, संजय संत, शाहीद भैय्या कुरेशी अ.रशीद कुरेशी, युनूस दादा कुरेशी, मोहसीन चाऊस, अकबर अन्सारी, हुसेन हाजी बाबा कुरेशी, मोतीभाऊ वाघ, काझी सैय्यद लियाकत अली, संदीप पगारे संतोष गायकवाड, आदी सह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४...

read more
नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मी माझ्या परीने...

read more
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

महिला साथीदारांचे मदतीने साईसुपर स्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी, येथुन मोटारसायकल चोरी करणारी...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.