loader image
[ays_poll id=7]

चांदवडी रुपय्या जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

Oct 3, 2022


“चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ चांदवड आयोजित जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. त्यासाठी जाहीर आवाहन केल्याप्रमाणे अनेक कवींकडून रचना प्राप्त झाल्या होत्या. यात खुला गट व बालगट असे दोन विभाग करण्यात आले होते. यामध्ये आवाहन केल्याप्रमाणे जिल्ह्यातील कवींनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

खुल्या गटात प्रथम क्रमांक तुकाराम सिताराम ढिकले (आडगाव नाका, नाशिक) द्वितीय क्रमांक प्रमोद शंकर चिंचोले (उपेंद्र नगर, नाशिक) तृतीय क्रमांक प्रतिभा सुरेश खैरनार (नांदगाव, नाशिक) उत्तेजनार्थ ज्ञानोबा त्रंबक ढगे (बळी मंदिर कॉलनी, नाशिक), संगिता मधुकर महाजन (येवला) व अजय बिरारी (त्र्यंबक रोड, नाशिक) असे असून, बालगटात प्रथम क्रमांक प्रांजल योगेश गांगुर्डे (सुतारखेडे, ता चांदवड) द्वितीय क्रमांक पूजा बापू जाधव (सुतारखेडे, ता. चांदवड) तृतीय क्रमांक तेजस्विनी सचिन आहेर (सोग्रस, ता. चांदवड) उत्तेजनार्थ दीक्षा बाबाजी गांगुर्डे (सोग्रस ता चांदवड) आणि वैष्णवी दिलीप माळी (मालसाने, ता चांदवड). “

या दोन्ही गटांच्या परीक्षणासाठी परीक्षक म्हणून डॉ. तुषार चांदवडकर आणि कवी संदीप गुजराथी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतील गुणवंत कवींना चांदवडी रुपय्या मंडळाच्या वार्षिक गुणगौरव समारंभात पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल. अशी माहिती मंडळाचे सचिव सागर जाधव जोपुळकर आणि अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी दिली. याप्रसंगी जनार्दन देवरे, संजय गोराडे, रवींद्र देवरे, बाळा पाडवी, वाल्मीक सोनवणे, सविता दरेकर, मेधा मलोसे, राहुल केदारे, नवनाथ गायकर, हर्षल गांगुर्डे, अजित जाधव, शांताराम हांडगे, सविता दिवटे, भागवत मांदळे, बाळकृष्ण जाधव, देव हिरे, नवनाथ गायकर, केशव वाकचौरे, शिवराज पाटील आदींनी विजेत्या सर्वांचे जाहीर अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.